Photo 5 of 513 in Wall Photos

Pin It
आज केंद्रीय रस्ते मंत्री नितिन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी कामठी विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर यांनी भेट घेवून विविध विषयावर चर्चा केली त्यात प्रामुख्याने नागपुर भंडारा राष्ट्रीय राजमार्ग क्र. ६ चे रुंदीकरण करुन ४ लेन वरुन ६ लेन करण्यात यावे या करिता निवेदन दिले या वेळी गडकरींनी सदर काम लवकरच सुरु हाेणार असल्याचे सांगितले यावेळी भारतीय जनता युवा माेर्चा उपाध्यक्ष चेतन खडसे, भुषण सावरकर उपस्थीत होते.

Mauda Live updates's Album: Wall Photos


0 comments