Photo 442 of 444 in Wall Photos

Pin It
भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या कांदिवली, मुंबई येथील स्मारकासंबंधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका ऑनलाईन बैठकीला उपस्थित होतो. खा. गोपाळ शेट्टी आणि अन्य उपस्थित होते. या स्मारकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सरकारने दिले.

Devendra fadnavis's Album: Wall Photos


0 comments