Photo 792 of 830 in Wall Photos

Pin It
भारतात कोरोनाचा प्रसार होऊ लागला तेव्हा देशात आरोग्य सुविधांचा तुटवडा भासू लागला. कोरोनाशी लढण्यासाठी मोदी सरकारच्या नेतृत्वात चाचणी केंद्रांचे नेटवर्क उभारण्यात आले, त्यामुळेच भारतात आजवर एकूण ६० कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

Chandrakant Patil's Album: Wall Photos


0 comments